Anant- Radhika Wedding: राधिकाचा होणारा नवरा अनंत अंबानीचं शिक्षण किती?

Manasvi Choudhary

ग्रँड लग्नसोहळा

आज अनंत - राधिका यांचा ग्रँड लग्नसोहळा आहे.

Anant-Radhika Wedding | Social Media

सोशल मीडियावर चर्चा

मागील काही दिवसांपासून या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding | Social Media

शिक्षण किती

याचनिमित्त राधिकाचा होणार नवरा अनंत अंबानी याचं शिक्षण किती झालंय या चर्चा आहेत.

Anant Ambani | Social Media

अनंत अंबानीची चर्चा

अंबानीच्या शाही लग्नसराईमध्ये नवरदेव अनंत अंबानीची तुफान चर्चा आहे.

Anant Ambani | Social Media

येथे झालं शिक्षण

अनंत अंबानी याचं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं आहे.

Anant Ambani | Social Media

बिझनेस मॅनेजमेंट

अनंत यांनी पुढील शिक्षण U.S.A.मधून बिझनेस मॅनेजमेंट डिग्री संपादन केली आहे.

Anant Ambani | Social Media

बोर्ड ऑफ डायरेक्टर

अनंत अंबानी बिजनेस लिडर असून रिलायन्स लिमिटेडमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत.

Anant Ambani | Social Media

NEXT: Anant & Radhika Haldi Ceremony: लग्न राधिकाचं चर्चा मात्र जान्हवीची...

Anant & Radhika Haldi Ceremony | Saam Tv
येथे क्लिक करा...