Anant & Radhika Haldi Ceremony: लग्न राधिकाचं चर्चा मात्र जान्हवीची...

Manasvi Choudhary

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding | Social Media

सेलिब्रिटी

अनेक सेलिब्रिटी अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

radhika- anant pre wedding in bollywood celebs | Social Media

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदी समारंभाला गेली आहे.

Janhvi Kapoor | Social Media

हटके आऊटफिट

खास पिवळ्या रंगाचा आऊटफिट जान्हवीने परिधान केला आहे.

Haldi Look | Social Media

ट्रेडिशनल लूक

ट्रेडिशनल साडीलूकमध्ये जान्हवी जबरदस्त दिसतेय.

Anant & Radhika Haldi Ceremony | Social Media

असा आहे लूक

मोकळ्या केसासह जान्हवीने ग्लॉसी मेकअप लूक केला आहे. जो तिला खूपच उठून दिसतो आहे.

Anant & Radhika Haldi Ceremony | Social Media

फोटो व्हायरल

जान्हवीचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांनी फोटोंना चांगलीच पसंती दिली आहे.

Janhvi Kapoor | Social Media

NEXT: Nita Ambani: 'वरमाय सजली' निता अंबानी यांचा हळदी लूक; Photo पाहा