Nita Ambani: 'वरमाय सजली' निता अंबानी यांचा हळदी लूक; Photo पाहा

Manasvi Choudhary

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसमारंभाला सुरूवात झाली आहे.

Nita Ambani | Instagram

लग्नसोहळा

अत्यंत शाही थाटात अंबानी कुटुंबात लग्नसोहळा सुरू आहे.

Nita Ambani | Instagram

निता अंबानी

मुलाच्या लग्नात निता अंबानी यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Nita Ambani | Instagram

अत्यंत सुंदर लूक

लाडक्या लेकाच्या हळदीमध्ये नीता अंबानी अत्यंत सुंदर लूकमध्ये दिसत आहे.

Nita Ambani | Instagram

हैद्राबादी स्टाईल ड्रेस

गोल्डन कलरच्या हैद्राबादी स्टाईल ड्रेस निता अंबानी यांनी परिधान केला आहे.

Nita Ambani | Instagram

ज्वेलरी लूक

मोकळे केस , मोठे झुमके हातात ब्रेसलेट असा लूक त्यांनी केला आहे.

Nita Ambani | Instagram

ड्रेस डिझाईन

बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने निता अंबानी यांचा ड्रेस डिझाईन केला आहे.

Nita Ambani | Instagram

NEXT: Radhika Merchant Look: नवरी होणार तू, राधिका मर्चंटचं भरजरी लेहेंग्यातलं सौंदर्य

Radhika Merchant beauty | Instagram