Radhika Merchant Look: नवरी होणार तू, राधिका मर्चंटचं भरजरी लेहेंग्यातलं सौंदर्य

Siddhi Hande

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसोहळा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे.

Radhika Merchant smile | Instagram

लग्नाचे कार्यक्रम

अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

Radhika Merchant western look | Instagram

मामेरु संमारंभ

नुकताच अँटालियावर मामेरु संमारंभ पार पडला. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब आणि मर्चंट कुटुंब उपस्थित होते.

Radhika Merchant lehenga | Instagram

राधिका मर्चंटचा खास लूक

या समारंभासाठी राधिका मर्चंटने खास लूक केला होता.

Radhika Merchant cute look | Instagram

मनिष मल्होत्रा

डिझाइनर मनिष मल्होत्राने राधिकाचा लेहंगा डिझाइन केला होता.

Radhika Merchant bandhani lehenga | Instagram

बांधणीचा लेहंगा

राधिकाने गुलाबी रंगाचा बांधणीचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर बारीक नक्षीकाम केलेली ओढणी आणि ब्लाउज परिधान केला होता.

Radhika Merchant beautiful look | Instagram

सोन्याची नक्षी

राधिकाच्या या लेहंग्यात सोन्याची नक्षी असल्याचे सांगितले जात आहे.

Radhika Merchant beauty | Instagram

आईचे दागिने

राधिकाने या लूकवर तिच्या आईचे दागिने घातले होते. राधिका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Radhika Merchant Look | Instagram

Next: 'महाराष्ट्राची क्रश'देशसेवसाठी सज्ज, ही भूमिका साकारणार

Hruta Durgule | Instagram