Hruta Durgule: 'महाराष्ट्राची क्रश'देशसेवसाठी सज्ज, ही भूमिका साकारणार

Siddhi Hande

हृता दुर्गुळे

मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.

Hruta Durgule smile | Instagram

हृताचा हटके अंदाज

हृता नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Hruta Durgule saree look | Instagram

कमांडर करण सक्सेना

हृता लवकरच 'कमांडर करण सक्सेना' या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hruta Durgule dashing look | Instagram

पोलिस ऑफिसर

हृता या वेबसीरीजमध्ये रचना म्हात्रे हे पात्र साकारणार आहे. वेबसीरीजमध्ये रचना एक पोलिस ऑफिसर असते.

Hruta Durgule new webseries | Instagram

हृताचे वेगळे रुप

हृता पहिल्यांदा पोलिसांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hruta Durgule new look | Instagram

गुरमीत चौधरी

या वेबसीरीजमध्ये गुरमीत चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Hruta Durgule cute look | Instagram

हृताची नवीन वेबसीरीज

हृताने नुकतीच सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे.

Hruta Durgule crush | Instagram

हृताचा बॉसी लूक

वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी हृताने ब्लॅक कलरचे ब्लेझर आणि पॅन्ट घालून बॉसी लूक केला आहे.

Hruta Durgule bossy look

चाहत्यांनी केले कौतुक

हृता लवकरच एकदम वेगळ्या आणि हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे चाहते उत्सुक आहेत.

Hruta Durgule | Instagram

Next: चुराके दिल मेरा गोरिया चली; अमृताची घायाळ अदा

Amruta Deshmukh | Instagram