Amruta Deshmukh: चुराके दिल मेरा गोरिया चली; अमृताची घायाळ अदा

Siddhi Hande

अमृता देशमुख

मराठी अभिनेत्री अमृता देशमुख नेहमी चर्चेत असते.

Amruta Deshmukh saree look | Instagram @khwabeeda_amruta

मराठी मालिका

अमृता अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Amruta Deshmukh cute look | Instagram @khwabeeda_amruta

नियम व अटी लागू

अमृता सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकात काम करत आहे.अमृताला या नाटकासाठी अनेक पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.

Amruta Deshmukh smile | Instagram @khwabeeda_amruta

फोटो

अमृताने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Deshmukh saree | Instagram

अमृताचं सौंदर्य

अमृताच्या या साडीवर फ्लोरल डिझाइन आहे. लाल रंगाच्या साडीत अमृताचं सौंदर्य खुललं आहे.

Amruta Deshmukh fashion | Instagram

हेअरस्टाइल

अमृताने या साडीवर वेणीची सुंदर हेअरस्टाइल केली आहे.

Amruta Deshmukh makeup | Instagram

मेकअप

अमृताने या लूकवर साधा आणि सिंपल मेकअप केला आहे.

Amruta Deshmukh hairstyle | Instagram

सुंदर अमृता

अमृता या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. अमृताच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Amruta Deshmukh beautiful look | Instagram

स्टनिंग! मिर्झापूरच्या 'स्विटीचा' लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड

Shriya Pilagaonkar | Instagram