Shriya Pilagaonkar: स्टनिंग! मिर्झापूरच्या 'स्विटीचा' लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड

Siddhi Hande

श्रिया पिळगांवकर

अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्येही आपलं अढळ स्थान निर्माण केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

मराठी कुटुंबातील लेक

श्रिया ही मराठी सुपरस्टार सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे.

Shriya Pilgaonkar hot look | Instagram

फोटो

श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या वेस्टर्न ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar saree look | Social media

श्रियाचा आउटफिट

श्रियाचा हा आउटफिट खूपच सुंदर आहे. श्रियाच्या या ड्रेसवर गळ्याला चंदेरी रंगाची बॉर्डर आहे.

Shriya Pilagaonkar outfit | Instagram

फोटोशूट

श्रियाने या आउटफिटवर केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहे.

Shriya Pilagaonkar photoshoot | Instagram

सुंदर अन् हॉट श्रिया

श्रिया या फोटोंमध्ये खूप सुंदर अन् हॉट दिसत आहे.

Shriya Pilagaonkar crazy look | Instagram

श्रियाच्या लूकवर चाहते फिदा

श्रियाच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shriya Pilagaonkar smile | Instagram

Next: विद्या बालन सारखी दिसतेस तू!

Madhurani Prabhulkar | Instagram