Madhurani Prabhulkar: विद्या बालन सारखी दिसतेस तू!

Siddhi Hande

मधुराणी प्रभुलकर

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Madhurani Prabhulkar cute smile | Instagram

हटके अंदाज

मधुराणी आपल्या अभिनयासोबतच हटके अंदाजामुळे चर्चेत असते.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram

गायिका

मधुराणी उत्तम गायिकादेखील आहे.

Madhurani Prabhulkar saree look | Instagram

फोटोशूट

मधुराणीने नुकतेच हिरव्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Madhurani Prabhulkar dashing look | Instagram

आउटफिट

मधुराणीने व्हाईट कलरचे टी-शर्ट आणि त्यावर हिरव्या रंगाची साडी नेसली होती.

Madhurani Prabhulkar photoshoot | Instagram

डॅशिंग लूक

या लूकवर मधुराणीने गॉगल लावून डॅशिंग लूक केला होता.

Madhurani Prabhulkar cute look | Instagram

रिक्षात फोटोशूट

मधुराणीने रिक्षात बसून खास फोटोशूट केले आहे.

Madhurani Prabhulkar crazy photoshoot | Instagram

मधुराणीचा खास लूक

मधुराणीचा हा डॅशिंग लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोंवर 'विद्या बालनसारखी दिसतेस तू' अशी कमेंट चाहत्यांनी केली आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram

Next: ये तेरी जुल्फों का नशा...

Samruddhi Kelkar photos | Instagram