Samruddhi Kelkar: ये तेरी जुल्फों का नशा...

Siddhi Hande

समृद्धी केळकर

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि हटके अंदाजामुळे चर्चेत असते.

Samruddhi Kelkar | Instagram

डान्सर

समृद्धी केळकर अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरदेखील आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

फुलाला सुगंध मातीचा

समृद्धीला खरी ओळख 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून मिळाली.

Samruddhi Kelkar | Instagram

मी होणार सुपरस्टार

समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

Samruddhi Kelkar photos | Instagram

समृद्धीचा लूक

समृद्धीने नुकतेच सोशल मीडियावर मेंहदी रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar saree look | Instagram

समृद्धीचे हटके फोटोशूट

समृद्धीने या फोटोवर हटके पोझ देत सुंदर फोटोशूट केले आहे.

Samruddhi Kelkar cute look | Instagram

सोज्वळ आणि सुंदर समृद्धी

समृद्धी या लूकमध्ये खूपच सोज्वळ आणि सुंदर दिसत आहे.

Samruddhi Kelkar crazy look | Instagram

समृद्धीचे चाहत्यांनी केले कौतुक

समृद्धीच्या या फोटोंचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Samruddhi Kelkar look | Instagram

Next: मिर्झापूरच्या 'स्विटीचा' हटके स्वॅग, निळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

Shriya Pilgaonkar photoshoot | Instagram