Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या 'स्विटीचा' हटके स्वॅग, निळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रिया पिळगांवकर

बॉलिवूड अभिनेत्री श्रिया पिळगांवकर नेहमीच चर्चेत असते.

Shriya Pilgaonkar | Instagram /@shriya.pilgaonkar

इंडस्ट्रीत पदार्पण

श्रियाने आपल्या वडिलांसोबत म्हणजेच सचिन पिळगांवकर यांच्यासोबत इंडस्ट्रीत पाऊल ठेवले.

Shriya Pilgaonkar | Instagram

एकुलती एक

श्रियाने सचिन पिळगांवकर यांच्यासोबत 'एकुलती एक' चित्रपट केला होता.

Shriya Pilgaonkar saree look | Instagram

ताजा खबर

श्रियाने आतापर्यंत अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रियाची ताजा खबर ही बेबसीरीज चाहत्यांना खूप आवडली होती.

Shriya Pilgaonkar cute smile | Social media

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shriya Pilgaonkar crazy look | Instagram

श्रियाचा आउटफिट

श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar photoshoot | Instagram

श्रियाचा लूक

श्रियाने कुरळे केस आणि ऑक्सीडाइज ज्वेलरी परिधान केली आहे.

Shriya Pilgaonkar hot photo | Instagram

हटके पोझ

श्रियाने एकदम हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

हॉट श्रिया

श्रिया या फोटोत खूपच हॉट दिसत आहे.

Shriya Pilgaonkar smile | Instagram

इंडियन फिल्म फेस्टिव्हल

श्रियाने लॉस एंजेल्समध्ये होत असलेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी हा लूक केला होता.

Shriya Pilgaonkar poses | Instagram

Next: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम शिवानी रांगोळेचा सुंदर लूक, फोटो पाहा

Shivani Rangole | Instagram