Shivani Rangole: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम शिवानी रांगोळेचा सुंदर लूक, फोटो पाहा

Siddhi Hande

शिवानी रांगोळे

मराठमोळी अभिनेत्री शिवानी रांगोळे नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shivani Rangole | Instagram

सुभेदार चित्रपट

शिवानी रांगोळे अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवानी 'सुभेदार' या चित्रपटात झळकली होती.

Shivani Rangole movie | Instagram

तुला शिकवीन चांगलाच धडा

शिवानी रांगोळे सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत काम करत आहे.

Shivani Rangole saree look | Instagram

आउटफिट

शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर मेंहदी कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Shivani Rangole cute look | Instagram

ड्रेस

शिवानीच्या या ड्रेस एम्ब्रॉयडरी बॉर्डर आहे. ती या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shivani Rangole Outfit | Instagram

शिवानीचा लूक

शिवानीने साधा मेकअप आणि केस मोकळे सोडून फोटोशूट केले आहे.

Shivani Rangole Look | Instagram

विराजस कुलकर्णी

शिवानीचा पती विराजस कुलकर्णी हादेखील अभिनेता आहे.

Shivani Rangole Husband | Instagram

Next: उर्मिला कोठारेचा 'कलरफुल' अंदाज, शॉर्ट वनपीसमध्ये दिल्या हटके पोझ

Urmila Kothare beautiful look | Instagram