Urmila Kothare: उर्मिला कोठारेचा 'कलरफुल' अंदाज, शॉर्ट वनपीसमध्ये दिल्या हटके पोझ

Siddhi Hande

उर्मिला कोठारे

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Urmila Kothare cute look | Instagram

तुझेच मी गीत गात आहे

उर्मिला कोठारे अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. उर्मिला नुकतीच 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Urmila Kothare crazy look | Instagram

कथ्थक डान्सर

उर्मिला उत्तम कथ्थक डान्सर आहे.

Urmila Kothare photshoot | Instagram

सोशल मीडिया

उर्मिला सोशल मीडियावर नेहमी डान्सचे व्हिडिओ, फोटो पोस्ट करत असते.

Urmila Kothare cute look | Instagram

सुला वाइनयार्ड्स

उर्मिलाने सध्या नाशिकमध्ये सुला वाइनयार्ड्स येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Urmila Kothare beautiful look | Instagram

फोटो

उर्मिलाने नाशिकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Urmila Kothare sula vineyards photos | Instagram

उर्मिलाचा लूक

फ्लोरल डिझाइन असलेला वनपीस घालून तिने सुंदर फोटोशूट केले आहे.

Urmila Kothare saree look | Instagram

सुंदर उर्मिला

निसर्गरम्य वातावरणात कुरळे केस मोकळे सोडून तिने फोटो काढले आहे. उर्मिला या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Urmila Kothare | Saamtv

उर्मिलाची लेक

उर्मिला तिची लेक जिजासोबत अनेकदा डान्स करत असते. याचे व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

Urmila Kothare trip | Instagram

Next: ओव्हरसाइज शर्ट अन् शॉर्ट्समध्ये सोनालीचा हटके अंदाज; फोटो एकदा पाहाच

Sonalee Kulkarni | Instagram