Sonalee Kulkarni: ओव्हरसाइज शर्ट अन् शॉर्ट्समध्ये सोनालीचा हटके अंदाज; फोटो एकदा पाहाच

Siddhi Hande

सोनाली कुलकर्णी

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेत असते.

Sonalee Kulkarni cute photo | Instagram

बकुळा नामदेव घोटाळे

सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते.

Sonalee Kulkarni look | Instagram

सोशल मीडिया

सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sonalee Kulkarni crazy look | Instagram

फोटोशूट

सोनालीने नुकतेच ओव्हरसाइज टी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni beautiful | Instagram

हटके पोझ

सोनालीने या आउटफिटवर हटके पोझमध्ये हो फोटोशूट केले आहेत. त्याचसोबत काही कँडिड फोटो आहेत.

Sonalee Kulkarni photos | Instagram

सोनालीचा लूक

सोनालीने सकाळी-सकाळी हे फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni photoshoot | Instagram

क्युट सोनाली

सोनाली या फोटोंमध्ये खूप क्युट दिसत आहे.सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

cute sonalee kulkarni | Instagram

महाराष्ट्राची अप्सरा

सोनाली अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरदेखील आहे. तिला महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळखले जाते.

sonalee kulkarni dancer | Instagram

Next: तेजस्वी सौंदर्य! शिफॉन साडी अन् ब्लॅकलेस ब्लाउजमध्ये श्रिया पिळगांवकरचा हॉट अंदाज

Shriya Pilgaonkar | Social media