Shriya Pilgaonkar: तेजस्वी सौंदर्य! शिफॉन साडी अन् ब्लॅकलेस ब्लाउजमध्ये श्रिया पिळगांवकरचा हॉट अंदाज

Siddhi Hande

श्रिया पिळगांवकर

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर ही नेहमी चर्चेत असते.

Shriya Pilgaonkar hot look | Social media

हिंदी चित्रपटसष्टी

श्रिया पिळगांवकरने मराठीसह हिंदी चित्रपटसष्टीतदेखील काम केले आहे.

shriya pilgaonkar Photos | Instagram /@shriya.pilgaonkar

एकुलती एक

श्रियाने तिचे वडील सचिन पिळगावकर यांच्यासोबत 'एकुलती एक' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar cute look | Social media

ताजा खबर

श्रियाची 'ताजा खबर' ही वेबसीरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Shriya Pilgaonkar crazy look | Instagram

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shriya Pilgaonkar shiffon saree look | Social media

श्रियाचा लूक

श्रियाने नुकतेच नारंगी साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Shriya Pilgaonkar photoshoot | Social media

शिफॉनची साडी

श्रियाने शिफॉनची साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar saree look | Social media

हॉट लूक

श्रिया या फोटोंमध्ये खूपच हॉट दिसत आहे. श्रियाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. श्रियाच्या सोंदर्याचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Shriya Pilgaonkar | Social media

Next: गुलाबी साडी अन् मराठमोळा साज, Infulencer अनुश्री मानेचा 'नखरेवाली' लूक पाहा

Anushree Mane | Instagram