Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्न झाल्यानंतर अनेक प्रथा पद्धती केल्या जातात.
लग्नानंतर नवीन जोडपे जेजुरीला जाण्याची पद्धत आहे.
लग्नानंतर नवीन जोडप्यांची सत्यनारायणाची पूजा घातली जाते.
यानंतर जोडपे देवदर्शनासाठी जेजुरीला जातात.
जेजुरी नवीन जोडपे कुलदैवतेच्या दर्शनाला जातात.
जेजुरीचा खंडराया हा अनेकांचा कुलदैवत आहे.
खंडेराया हे शिवाचं रूप असल्याचं मानलं जातं तर म्हाळसा देवी ही पार्वतीचं रूप आहे.
यामुळे शंकर आणि पार्वतीसारख सुखी संसार व्हावा यासाठी जोडपे जेजुरी दर्शनासाठी जातात.