Manasvi Choudhary
कर्जत हे प्रसिद्ध शहर आहे.
कर्जत शहराला जुना ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
कर्जत हे शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे.
निसर्गसमृद्धने नटलेले कर्जत शहराला पर्यटक भेटी देतात.
कर्जतमध्ये कोंडाणा लेणी आणि कार्ला लेणी हे प्रसिद्ध आहे.
कर्जत येथे फार पूर्वीपासून व्यापार चालायचा. यात्रेकरू येथे भेटी देत असत.
भोर घाट, नाणेघाट यांसारख्या डोंगरी मार्गांचा प्रवेशद्वार म्हणून कर्जत प्रसिद्ध होते.