Kanda Bhaji Recipe: घरीच नाश्त्याला बनवा कुरकुरीत कांदा भजी, झटपट रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

कांदा भजी

गरमा गरम कांदा भजी खायला सर्वांना आवडते.

Kanda Bhaji Recipe

सोपी रेसिपी

कांदा भजी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Kanda Bhaji Recipe

साहित्य

कांदा भजी बनवण्यासाठी कांदे, हिरवी मिरची, तांदळाचे पीठ, बेसन, जिरे, ओवा, लाल तिखट आणि मीठ हे साहित्य घ्या.

Kanda Bhaji Recipe | freepik

हिरवी मिरची घाला

सर्वप्रथम कांदा उभा चिरून त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालून त्यावर मीठ लावून ठेवा.

Kanda Bhaji Recipe

लाल तिखट

नंतर या मिश्रणात ओवा, जिरे, लाल तिखट आणि तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ घालून मिश्रण एकजीव करा.

Kanda Bhaji Recipe

कोथिंबीर घाला

संपू्र्ण मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

Kanda Bhaji Recipe | Google

मिश्रण व्यवस्थित करा

गॅसवर गरम तेलामध्ये मिश्रणात हे मिश्रण व्यवस्थित सोडा.

Kanda Bhaji Recipe | Saam Tv

भजी तळून घ्या

आता गरम तेलात कांदा भजी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या .

Kanda Bhaji Recipe

गरमा गरम कांदा भजी

अशाप्रकारे सर्व्हसाठी गरमा गरम कांदा भजी तयार आहे.

Kanda Bhaji Recipe

NEXT: Thalipeeth Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल थालीपीठ घरी कसं बनवायचं? सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा..