Manasvi Choudhary
दरवर्षी मे महिन्याच्या ११ तारखेला मदर्स डे साजरा केला जातो.
उद्या रविवारी सर्वत्र मदर्स डे साजरा होणार आहे.
मदर्स डे सर्व मातांना समर्पित आहे.
मात्र का ११ मेला मदर्स डे साजरा केला जातो यामागचं कारण जाणून घेऊया.
मदर्स डे हा दिवस आईविषयी प्रेम, काळजी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
अमेरिकन ऐना जार्विस यांनी आपल्या आईला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवसाची कल्पना मांडली.
ऐना जार्विस यांची आई या समाजसेविका होत्या त्यांनी अनेक समाजसेवेची कार्ये केली होती.