Manasvi Choudhary
आपल्या लहान- मोठ्या सवयींचा आरोग्यावर परिणाम होत असतो.
अनेकांना जेवल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते.
मात्र जेवल्यानंतर पाणी पिऊ नये.
अनेकांना असा प्रश्न असतो जेवल्यानंतर पाणी का पिऊ नये यामागचं कारण जाणून घ्या.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर थेट परिणाम होतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवल्यानंतर अर्धा तास किंवा एका तासाने पाणी प्यावे.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने गॅस, अॅसिडिटी यासारख्या समस्या होतात.
जेवताना पाणी प्यायल्याने पोट गच्च होऊन भरल्यासारखे वाटते.
आहार आणि पाण्याचा समतोल राखणे शरीरासाठी फायदेशीर आहे.