Manasvi Choudhary
भारतीय संस्कृतीत साडी या पोशाख लोकप्रिय आहे.
साडी परिधान करायला प्रत्येक मुलगी व स्त्रियांना पसंत आहे.
लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम महिला व मुली साडी नेसतात.
साडीवर हटके ब्लाऊज स्टाईल देखील शिवतात.
सिंपल साडीवर तुम्ही हटके ब्लाऊजने लूक सुंदर करू शकता.
सिंपल इलिंगट लूक हवा असेल तर तुम्ही मागच्या बाजूला अशी डिझाईन करून बो लावू शकता.
स्लिव्हलेज साड्यावर हे खड्यांचे पॅटर्न तुमचा लूक क्लासी करतील.
लग्न किंवा पूजा यासाठी तुम्ही काठपदरी साडीवर वर्क केलेले ब्लाऊज शिवू शकता.
हे पॅटर्न सिंपल साडीवर अधिक उठून दिसतील.
तुमची साडी नेटची असेल तर तुम्ही अश्या पद्धतीने ब्लाऊज वर्क करून घेऊ शकता.
तुम्हाला प्रोफेशनल लूक हवा असेल तर तुम्ही अश्या पद्धतीची स्टाईल करा ज्यामुळे तुमचा लूक क्लासी दिसेल.