Manasvi Choudhary
भारतात फार पूर्वीपासून लग्न झाल्यानंतर साडी नेसण्याची पद्धत आहे.
लग्न झाल्यानंतर महिला नेहमी साडी नेसतात.
आजकाल फॅशननुसार ड्रेस, जीन्स टॉप देखील घालत आहेत.
नवनवीन स्टायलिश अन् ट्रेडिंग साडी डिझाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
हलक्या आणि पटकन नेसता येतील अश्या कॉटनच्या साड्यांना महिला पसंती देत आहे.
कार्यक्रम, सण उत्सवाला तुम्ही फॅन्सी नेटची साडी परिधान करू शकता.
लग्नसंमारभात लूक उठून दिसण्यासाठी तुम्ही काठपदरी किंवा खणाच्या साड्या परिधान करू शकता.
पार्टी, किंवा ऑफिससाठी तुम्ही डिझायनर अश्या पद्धतीच्या साडी परिधान करू शकता.