Manasvi Choudhary
लग्नानंतर वर किंवा वधू दोघांच्याही जीवनात अनेक बदल होतात.
लग्नानंतर नवीन जोडप्यांनी काही प्रथा, पद्धती पाळाव्यात.
लग्नानंतर नवीन जोडप्यांनी झोपताना दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला डोके करून झोपावे.
नैऋत्य किंवा दक्षिण दिशेला डोकं करून झोपणे शुभ मानले जाते.
नवीन जोडप्यांनी नैऋत्य आणि दक्षिण दिशेला तोंड करून झोपल्याने प्रेमाची भावना वाढते.
दक्षिण दिशा ही नवीन सुरूवात आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते.
नैऋत्य दिशा संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित मानली जाते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
NEXT: Ladki Bain Yojana: लाडकी बहीण योजनेच्या पैशांतून करा हे काम, अडचणीतून होईल कायमची सुटका