Manasvi Choudhary
महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे.
लाडकी बहीण योजनेतून महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळत आहेत.
अशात महिलांनी योग्य बचत केल्यास तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.
लाडक्या बहिणींच्या पैशांची तुम्ही sip मध्ये सेव्हिंग करा यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल.
लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही दरमहिन्याला पोस्टामध्ये सेव्ह करू शकता.
दरमहिन्याला येणाऱ्या लाडक्या बहिणींच्या पैशांचे तु्म्ही बँक खात्यात सेव्हिंग करू शकता.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत १५००० रूपये मिळाले आहेत.