Manasvi Choudhary
लग्नानंतर प्रत्येकांच्या जीवनात अनेक बदल होतात.
लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल होतात.
शारीरिक आणि मानसिकरित्या महिलांमध्ये बदल होतात.
हार्मोनल बदल लग्नानंतर महिलांच्या हार्मोनल्समध्ये बदल होतात यासह केस गळणे, वजन वाढणे हे बदल होतात.
महिलांचे वजन किंवा वय वाढत असताना त्यांची पचनक्रिया देखील मंदावते.
लग्नानंतर महिलांवर बऱ्याच जबाबदाऱ्या येतात यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही.
महिलांना हार्मोनल्सच्या बदलांमुळे त्वचेच्या समस्या देखील उद्भवतात.