Manasvi Choudhary
गवारीची भाजी बनवण्याची विविध पद्धत आहे.
गवारीला कुरकुरीत मसाला देखील बनवता येतो.
कुरकुरीत मसाला गवार बनवण्यासाठी गवार, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, मीठ, लाल मसाला, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका भांड्यात गवार धुवून घ्या.
नंतर दुसऱ्या भांड्यात तिखट, लाल मसाला, मीठ, चाट मसाला घालून मिक्स करा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मसाला गवार नीट तळून घ्या.
कुरकुरीत तळलेली गवार एका प्लेटमध्ये घ्या त्यावर मसाला, चिरलेला कांदा, टोमॅटो घालून सर्व्ह करा.