Manasvi Choudhary
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीचा आज वाढदिवस आहे.
साईने तिच्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे.
केवळ टॉलीवूड नाही तर बॉलिवूडमध्येही साईचा दबदबा पाहायला मिळालाय.
साईचा जन्म ९ मे १९९२ मध्ये तामिळनाडूतील कोटागिरीमध्ये झाला आहे.
साईने रामायण चित्रपटात सीतेची भूमिका साकारली होती.
साई पल्लवी तिच्या अभिनयासह सौंदर्यामुळेही कायमच चर्चेत असते.