Mobile And Charger: मोबाईल किंवा चार्जर सर्वाधिक काळ्या अन् पांढऱ्या रंगाचेच का असतात?

Manasvi Choudhary

मोबाईल आणि चार्जर

मोबाईल आणि चार्जर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे तुम्ही देखील पाहिले असतील.

Mobile And Charger | Yandex

रंग

मात्र मोबाईल आणि चार्जर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचेच का असतात.

Mobile And Charger | Yandex

काळा रंग

काळा रंग हा उष्णता शोषून घेतो यामुळे इलेक्ट्रिक वस्तूंना काळा रंग असतो.

Mobile And Charger | saam tv

वस्तूच्या किंमती

काळ्या रंगाच्या विविध वस्तूंच्या किंमती देखील स्वस्त असतात.

Mobile And Charger | yandex

रंग

अनेक मोबाईल चार्जर काळ्या रंगाचे असतात.

Mobile And Charger | Social Media

पांढरा रंग

पांढरा रंग हा उष्णता परावर्तित करतो म्हणजेच उष्णता आतमध्ये येऊ देत नाही.

Mobile And Charger

आकर्षक

याशिवाय काळा आणि पांढऱ्या रंगातील वस्तू या आकर्षक दिसतात.

Mobile And Charger

NEXT: Dosa Chutney Recipe: डोसा चटणी घरी बनवण्याची सोपी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल

येथे क्लिक करा..