Dosa Chutney Recipe: डोसा चटणी घरी बनवण्याची सोपी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल

Manasvi Choudhary

डोसा चटणी

इडली डोसा चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

साहित्य

डोसा चटणी बनवण्यासाठी मीठ, साखर, कोथिंबीर, डाळ, नारळाची चव, हिरव्या मिरच्या, तेल, मोहरी, कढीपत्ता हे साहित्य घ्या.

South Indian Coconut Chutney Recipe | google

मिश्रण बारीक वाटून घ्या

सर्वप्रथम मिक्सरमध्ये ओल्या नारळाची चव, हिरवी मिरची, मीठ, साखर बारीक वाटून घ्या.

मिश्रणाला फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मिश्रणाला तेल, मोहरी आणि कढीपत्ताची फोडणी द्या.

Coconut chutney | yandex

चटणी

अशाप्रकारे चटणी छान परतून घ्या.

Rava Masala Dosa | yandex

डोसा चटणी तयार

डोसा खाण्यासाठी नारळाची चटणी सर्व्ह करा.

| ai

NEXT: Mango Storing Tips: आंबा फ्रिजमध्ये ठेवायचे की नाही? जाणून घ्या योग्य पद्धत

येथे क्लिक करा..