Manasvi Choudhary
उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे.
उन्हाळ्यात बाजारात सध्या आंब्याची मागणी आहे.
विविध प्रकारच्या आंब्यांनी बाजार देखील फुलला आहे.
अशातच घरी आणलेले आंबा कसे साठवायचे हे जाणून घ्या.
आंबा फ्रिजमध्ये ठेवावे की नाही असा प्रश्न अनेकांना आहे.
आंबा फ्रिजमध्ये ठेवू नये.
आंबा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याच्या मूळ चवीमध्ये बदल होतो.
फ्रिजमधील इतर भाज्या आणि फळांबरोबर आंबा ठेवू नका.
आंबा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषकतत्वे नष्ट होतात.