Manasvi Choudhary
श्रावण महिना हा अत्यंत शुभ मानला जातो.
श्रावण महिन्यात अनेक प्रथा, परंपरा मानल्या जातात.
श्रावणात दाढी का करत नाही यामागचे कारण जाणून घेऊया.
पावसाच्या त्वचा संवेदनशील असते यामुळे या दिवसात त्वचेवर जखम होऊ नये म्हणून दाढी करणे टाळले जाते.
त्वचेवर रॅशेस येतात तसेच काही जखम झाल्यास ती लवकर बरी होत नाही.
पावसाळ्यात दाढी चेहऱ्यावरील त्वचेचे सुरक्षा कवच म्हणून काम करते.
श्रावणात सतत दाढी केल्याने त्वचेवर देखील परिणाम होतो.
ही माहिती सर्व सामान्य ज्ञानासाठी आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या.