Manasvi Choudhary
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर
ज्ञानदा रामतीर्थकरने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
सोशल मीडियावर देखील ज्ञानदाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
याच अभिनेत्रीबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहे का?
ज्ञानदाची पहिली मालिका कोणती हे जाणून घेऊयात.
ज्ञानदाचने सख्या रे या मालिकेतून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं आहे.
नंतर तिने शतदा प्रेम करावे, इयर डाऊन, ठिपक्याची रांगोळी, शादी मुबारक या मालिकेत काम केले आहे.