Manasvi Choudhary
आज २६ जुलै २०२५ श्रावणातील पहिला शनिवार आहे.
हिंदू धर्मात श्रावणातील शनिवाराला विशेष महत्व आहे.
शनिवारी शनिदेव आणि हनुमानाची पूजा केल्यास चांगले फळ लाभते.
शनिवारी हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी हनुमान आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक घालावा.
आख्यायिकेनुसार, भगवान शिव हे शनिदेवाचे गुरू आहे. महादेवानेच शनिदेवाला न्यायाधीशपद दिले होते.
श्रावण महिन्यातील शनिवारी उपवास, पूजा आणि दान केल्याने शनिदोष दूर होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.