Manasvi Choudhary
श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावणात विविध चटपटीत पदार्थ केले जाते.
आज तुम्ही नाश्त्याला बटाट्याचे कुरकुरीत काप घरच्या घरी ट्राय करू शकता.
बटाट्याचे कुरकुरीत काप उकडलेले बटाटे, चाट मसाला, मीठ, हळद, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम बटाट्याचे गोल आकारात तुकडे करून ते पाण्यात भिजत घाला.
एका भांड्यात तांदळाचे पीठ, तिखट, हळद, मीठ हे साहित्य मिक्स करा.
गॅसवर उकळ्या पाण्यातून हलकेचे बटाट्याचे काप उकडून घ्या. यानंतर बटाट्याचे तुकडे कोरडे करा.
यानंर मसाल्यात हे बटाट्याचे काप मिक्स करून घ्या.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये हे बटाट्याचे काप कुरकुरीत होईपर्यत तळून घ्या.