Manasvi Choudhary
श्रावण महिन्याला २५ जुलै २०२५ उद्यापासून सुरूवात होत आहे.
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो.
श्रावण महिना हा भगवान शंकर महादेवाला प्रिय आहे.
श्रावणी सोमवारी महादेवाची विशेष पूजा केली जाते.
श्रावण महिन्यात शिव स्त्रोताचे जप करावे.
श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाणे टाळावे.
श्रावण महिन्यात मासांहार पदार्थ व मद्यपान देखील करू नये.