Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.
या महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते.
श्रावण महिन्यात मासांहार करणे टाळले जाते.
श्रावण महिन्यात मासांहार करण्याचे वैज्ञानिका कारण आहे.
या महिन्यात प्राण्यांचा प्रजनन काळ मानला जातो म्हणून श्रावणात मांसाहार खात नाही.
प्राण्याची गर्भधारणा झाली नाही तर माशांच्या प्रजाती नष्ट होतील म्हणून मासांहार खात नाही.
पावसाळ्यात वातावरणातील ओलसर व दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे अशा वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढत असत यामुळे श्रावणात मांसाहार करणे टाळले जाते.