Manasvi Choudhary
मे महिना वधूंचा महिना असल्या या महिन्यात लग्न करण्याची जुनी परंपरा आहे.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यात लग्न सर्वाधिक होतात.
एप्रिल आणि मे महिना लग्नासाठी शुभ मुहूर्त मानला जातो.
या दोन महिन्यात लग्न व्यतिरिक्त पूजा, शुभ कार्यक्रम देखील केले जातात.
उन्हाळ्यात लहान मुलांना देखील सुट्टी असते यामुळे प्रत्येकाच्या मनात आनंद असतो.
मे महिन्यात मुंडन, गृहप्रवेश,नामकरण सोहळा या शुभ मुहूर्त असतात.