Mangalsutra Important: लग्नानंतर महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र का असते?

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

हिंदू धर्मात लग्न झाल्यानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात.

Mangalsutra Important

सौभाग्याचे लेणं

भारतीय परंपरेनुसार मंगळसूत्र हे केवळ एक दागिना नसून सौभाग्याचे लेणं मानले जाते.

ओळख

मंगळसूत्र घातल्याने विवाहित स्त्रीला समाजात विवाहित स्त्री असल्याची ओळख मिळते.

Mangalsutra Important

आरोग्यासाठी फायदेशीर

मंगळसूत्र केवळ वैवाहिक जीवनाचं प्रतीक नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Mangalsutra Important

काळे मनी

मंगळसूत्रात काळे मनी असतात यामुळे वाईट नजर लागत नाही.

Mangalsutra Important

मंगळसूत्राचा नेमका अर्थ काय

'मंगळ' म्हणजे पवित्र आणि 'सूत्र' म्हणजे धागा. असे मानले जाते की, मंगळसूत्र धारण केल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपले जाते

Mangalsutra Important

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Holi Hair Care Tips: होळी खेळताना केसांची काळजी कशी घ्यायची?

येथे क्लिक करा...