Holi Hair Care Tips: होळी खेळताना केसांची काळजी कशी घ्यायची?

Manasvi Choudhary

होळी

अवघ्या काही दिवसांवर होळी हा सण आला आहे. होळीला तुम्ही त्वचेची आणि केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Holi Hair Care Tips

केसांची घ्या काळजी

होळी खेळताना रंग, तसेच उन्हामुळे केसांचे खूपच खराब होतात, तुटतात अशावेळी केसांची काळजी कशी घ्याल हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Holi Hair Care Tips

केसांना लावा तेल

होळीला खेळायला जाण्यापूर्वी केसांना मुळापासून तेल लावा. तेल केसांना रंगापासून उन्हापासापून संरक्षण देते.

Holi Hair Care Tips

केस मोकळे ठेवू नका

केस मोकळे ठेवून होळी खेळू नये यामुळे केसांत रंग जातात.  त्याऐवजी केसांची घट्ट वेणी घाला किंवा अंबाडा बांधा.

Holi Hair Care Tips

डोक्याला स्कार्फ लावा

केसांमध्ये रंग जाऊ नये यासाठी डोक्याला स्कार्फ किंवा बँडने बांधा यामुळे थेट केसांवर पडणारा रंग आणि ऊन दोन्हीपासून बचाव होतो.

Holi Hair Care Tips

केस झटकून घ्या

केस धुण्यापूर्वी मान खाली करून केस हाताने झटकून घ्या, जेणेकरून केसांमधील जास्तीचा सुका रंग निघून जाईल.

Holi Hair Care Tips

थंड पाणी वापरू नका

केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नका, कारण गरम पाण्यामुळे रंग अधिक घट्ट बसू शकतो. थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवा.

Holi Hair Care Tips

next: Turmeric For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर हळद कशी लावावी?

येथे क्लिक करा...