Turmeric For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर हळद कशी लावावी?

Manasvi Choudhary

हळद

मसाल्यातील हळद ही आयुर्वेदिक गुणधर्मासाठी ओळखली जाते. चेहऱ्यावर तेज येण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.

Turmeric Face Pack

चेहऱ्यावर हळद कशी लावावी?

ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर हळद कशी लावावी हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Turmeric For Glowing Skin

योग्य काळजी घ्या

चेहऱ्यावर हळद लावताना ती योग्य प्रकारे लावली पाहिजे. स्किनच्या प्रकारानुसार हळद लावणे फायदेशीर राहील.

Turmeric For Glowing Skin

मध आणि हळद

मध आणि हळद हे मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटाने कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Turmeric For Glowing Skin

बेसन, हळद आणि गुलाब पाणी

तुमची त्वचा तेलकट असल्यास बेसनमध्ये हळद आणि गुलाब पाणी एकत्र मिक्स करून तुम्ही ही पेस्ट चेहऱ्यावर लावा हा पॅक सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

Turmeric For Skin | Saam Tv

लिंबू आणि हळद

चेहऱ्यावरचं टॅनिंग घालवण्यासाठी लिंबाचा रस आणि त्यात हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा हे नैसर्गिकरित्या ब्लिचिंगचे काम करते.

Turmeric For Glowing Skin

दूध आणि हळद

कच्चा दुधामध्ये हळद मिक्स करून हि पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून लावा यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवा.

Turmeric For Glowing Skin | Saam TV

next: Upper Lips Hair Removal Tips: ओठांवरचे केस घरी कसे काढायचे?

येथे क्लिक करा..