Sakshi Sunil Jadhav
श्रावण महिना महिलांसाठी श्रद्धा, भक्ती आणि सौंदर्य साधनेसाठी महत्वाचा मानला जातो.
श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून चालत आली आहे.
हिंदू धर्मात हिरवा रंग शुभ, विवाहासाठी आणि संततीसाठी लाभदायक असा असतो.
श्रावण महिन्यात महिलांना हिरवा चुडा घालतल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असे मानले जाते.
नागपंचमी, हरियाली तीज, मंगळागौर अशा सणांमध्ये हिरव्या बांगड्यांचे विशेष महत्व असते.
श्रावण महिना हा महादेवाला अर्पण केला जातो आणि हिरव्या बांगड्या भक्तीची अभिव्यक्ती मानली जाते.
महिलांनी काचेचा बांगड्या घातल्याने हाताच्या नसा उत्तेजित होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो.
पारंपारिक पोशाखात हिरव्या बांगड्या अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतात.