Sakshi Sunil Jadhav
राजा शिवाजी विद्यालय ही शाळा दादरमधील दर्जेदार शाळांपैकी एक आहे.
दादर पश्चिममध्ये १८५१ मध्ये सुरु झालेली ही शाळा दर्जेदार शाळांपैकी एक आहे.
पारंपारिक शिक्षण व शिस्तबद्धतेसाठी प्रसिद्ध असलेली अवर लेडी ऑफ सालव्हेशन हायस्कूल आहे.
वरळीमधील ग्रीनलॉन्स स्कूल मुंबईतील नामवंत खाजगी शाळांपैकी एक आहे.
वरळीतील डीवाय पाटील इंटरनॅशनल स्कूल उच्च दर्जाचं शिक्षण देणारी आहे.
वरळीतील सगळ्यात आधुनिक शिक्षणपद्धती व गुणवत्तेवर भर देणारी ही शाळा आहे.
दादरमधील प्रसिद्ध शाळांपैकी मराठी शाळा दयानंद बाळकृष्ण विद्यालय आहे.
परेलमधील विद्यामंदिर ही एक सगळ्यात प्रसिद्ध मराठी शाळा आहे.
वरळीतील प्रसिद्ध शाळांपैकी सेंट जोसेफ हायस्कूल ही एक प्रसिद्ध मराठी शाळा आहे.