Manasvi Choudhary
काही पुरूष हे मनमोकळ्या स्वभावाचे असतात.
महिलांमध्ये स्वत:ची डिमांड राहावी म्हणून अनेक पुरूष फ्लर्ट करतात.
आकर्षक दिसणारे पुरूष विवाहित असूनही महिलांशी फ्लर्ट करतात.
अनेक पुरूष थ्रील, रोमांचकारी असातात असे जे फ्लर्ट करण्यासाठी उत्सुक असतात.
काहीवेळेस पुरूष हे मस्ती किंवा त्यांच्या पत्नीला चेतवण्यासाठी असं करतात मात्र असे प्रयत्न नात्यासाठी धोकादायक ठरू शकते.
पुरूषांना लग्नानंतर दुसऱ्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवायचे असतात. यामुळे पुरूष फ्लर्ट करतात.