Manasvi Choudhary
लग्नानंतरही पुरूषांना दुसऱ्या महिलांविषयी आकर्षण असते.
मात्र पुरूषाचं इतर स्त्रीविषयी प्रेम असण्याची नेमकी कारणे काय? हे जाणून घेऊया.
वैयक्तिक अडचण हे पुरूषांच्या स्त्रियांकडे आकर्षित होण्याचे कारण आहे.
नात्यात असमाधानी असल्याने देखील पुरूष दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतात.
नात्यात कायम मतभेद आल्याने दुरावा निर्माण होतो यामुळे देखील पुरूष परक्या स्त्रिच्या प्रेमात पडतात.
नात्यात विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. नवरा बायकोच्या नात्यात फसवणूक झाल्याने पुरूष परक्या स्त्रिच्या प्रेमात पडतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम डिजीटल याची पुष्टी करत नाही.