Manasvi Choudhary
वटपौर्णिमा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेक नववधूंनी यंदा वटपौर्णिमा साजरी केली.
बिग बॉस फेम, सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सर अंकिता वालावलकरने वटपौर्णिमा साजरी केली आहे.
यंदा अंकिताची पहिलीच वटपौर्णिमा होती.
अंकिताने खास उपवासाचे व्रत केले होते कुणालनेही अंकितासाठी उपवास केला होता.
अंकिताने पुण्यातील @ghadagefarm या ठिकाणी वटपौर्णिमा साजरी केली.
खास पारंपारिक लूकमध्ये अंकिताने गुलाबी साडी, भरजरी दागिने असा लूक केला आहे. कुणालने कुर्ता परिधान केला आहे.
सोशल मीडियावर अंकितानं केलेल्या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.