Manasvi Choudhary
पारंपारिक साडीलूक आणि कुर्तीमध्ये तुम्ही जोडीदारासोबत फोटोशूट करा.
बायकोने नवऱ्याच्या डाव्या बाजूला उभं राहून छातीवर हात अन् डोके ठेवून पोज द्या.
नवऱ्याने बायकोला मस्त एक फूल देऊन सुंदर फोटोशूट करा.
नवऱ्याने एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून एकमेकांकडे पाहून फोटोशूट करा.
नवऱ्याने बायकोच्या साडीच्या मिऱ्या सरळ करताना पोज देऊ शकता.
बायकोच्या कानातील झुमक्यांना अलगद हात लावताना पोज द्या यामुळे मस्त फोटोशूट होईल.