Manasvi Choudhary
आंबा फ्रिजमध्ये कधीही ठेवू नये.
आंबा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो व्यवस्थित पिकत नाही
आंबा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील नैसर्गिक चव कमी होते.
फ्रिजमध्ये आंबा ठेवल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात .Mango
फ्रिजमध्ये आंबा इतर भाज्या फळांबरोबर कधीही ठेवू नका.
कैरी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती कधीही पिकणार नाही.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.