Manasvi Choudhary
फार पूर्वीपासून पुरूषांच्या कमरेला करदोरा बांधण्याची पद्धत आहे.
हिंदू परंपरेनुसार मुलगा जन्माला आला की त्याचा कमरेला करदोरा बांधला जातो.
करदोरा म्हणजेच कमरेला काळा धागा बांधतात.
काळा धागा वाईट शक्तीपासून रक्षण करतो.
कंबर ही शरीरातील महत्वाची ऊर्जा केंद्र असते या ठिकाणी करदोरा बांधल्यास ऊर्जा स्थिर राहण्यास मदत होते.
आयुर्वेदात करदोराला विशेष महत्व आहे.
पूर्वीच्या काळी औषधाचा वापर म्हणून करदोरा होता.
करदोरा कमरेला बांधल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
शेती काम करताना काही इजा झाल्यास, सर्पदंश झाल्यास ताबडतोब करदोरा त्या जागी बांधला जायच.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.