Manasvi Choudhary
अभिनेत्री मौनी रॉय फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.
मौनीच्या सौंदर्याचा कायमचा बोलबाला सुरू असतो.
कधी एथनिक तर कधी वेस्टर्न असे फोटो मौनी शेअर करत असते.
मौनीचे साडीतील फोटो फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.
या फोटोतील मौनीच्या अदा पाहून सारेच फिदा झाले आहेत.
सोशल मीडयावर मौनीच्या फोटोवर कमेंट्सचा तुफान वर्षाव होत आहे.