Manasvi Choudhary
घरातील सुख- समृद्धीसाठी वास्तुशास्त्राला विशेष महत्व आहे.
वास्तुशास्त्रानुसार पाण्याचे कांरजे घरामध्ये नेमके कोणत्या जागी असावे.
पाण्याचे कारंजे घरामध्ये उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावे.
वास्तुशास्त्रानुसार घरात वाहत्या पाण्याचे कांरजे ठेवल्याने संपत्ती, आनंद आणि सकारात्मकता वाढते.
पाण्याच्या कारंजे शांत आवज आणि आकर्षक सजावटीने मनाला सुख प्राप्त होते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याचे कांरजे ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा प्रवास करते.
घराबाहेर किंवा अंगणात पाण्याचे कांरजे ठेवा.
बेडरूम किंवा बाथरूमच्या ठिकाणी पाण्याचे कारंजे ठेवू नये.