Manasvi Choudhary
एप्रिल, मे लग्नाचा सीझन सर्वत्र सुरू आहे.
लग्नसोहळ्यात आजही जुन्या चालीरिती केल्या जातात.
नवरदेवाचे शूज लपवण्याची देखील एक विधी आहे.
नवरदेवाचे शूज लपवण्याची पद्धत जुनी आहे.
पंरतू तुम्हाला माहितीये का? नवरदेवाचे शूज का लपवतात.
मेहुणी ही आपल्या भावोजीचे शूज लपवते यानंतर नवऱ्याला मुलीकडच्यांना मानपान द्यावा लागतो.
मुलीच्या सासरी पाठवणीच्या वेळी रडायला येतं यावेळी नवरदेवाचे शूज लपवल्याने चेहऱ्यावर हसू येतं यामुळे ही प्रथा सुरू झाली.
दोन कुटुंबातील संबंध आणि लग्नाचा उत्सव वाढवावा म्हणून ही प्रथा आहे.